कार्यक्रमाची वैशिष्टे
क्षयरोग :- क्षयरुग्ण कळवा ५००/-रु. मिळवा.
• प्रत्येक क्षयरुग्णास पोषण आहारा करिता औषधोपचार सुरु असे पर्यंत १५००/-रु. अनुदान
• ग्रामीण भागातील आदिवासी रुग्णांना प्रवास खर्च ७५०/- रु. अनुदान देण्यात येते.
कुष्ठरोग :- • नविन कुष्ठरुग्ण शोधणा-यास २५० रु. अनुदान,
• विकृती रुगण शोधल्यात २०० रु. अनुदान,
• PB रुग्णाचे औषधोपचार पुर्ण करण्याकरिता ४०० रु. अनुदान आशा वर्कर यांना देण्यात येते.
• MB रुग्णाचे औषधोपचार पुर्ण करण्या करिता ६०० रु. अनुदान आशा वर्कर यांना देण्यात येते.
समाजातील प्रत्येक घरातील लोकापर्यत पोहोचून त्यांच्या घरोघरी जाऊन संशयीत अयरुग्ण व कुष्ठरुग्णांचे निदान करणे, त्याना औषधोपचारावर आणणे संसर्गाची सावळी खडीत करून होणारा प्रसार रोखणे तसेच समाजामध्ये क्षयरोग व कुष्ठरोगा बाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करणे हे या अभियाना मागचे उद्दीष्टे अआहेत.
सदरील कार्यक्रमा करिता जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. अनिल थोरात, सहाय्यक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र केळकर, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. संतोष चौधरी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. चित्तरंजन ठाकरे, वैद्यकिय अधिक्षक डॉ. दिनकर गावित, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत खंदारे, डॉ. अजय ठाकरे, डॉ तन्वीर शेख आदि मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment