पालघर जिल्हयामध्ये १ डिसेंबर पासन क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोध अभियान
पालघर जिल्हयामध्ये १ डिसेंबर २०२० रोजी संयुक्त कायरुग्ण शोध अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. उदशाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. निलेशजी सांबरे जि.प.उपाध्यक्ष यांनी क्षयरोग व कुष्ठरोग मुक्त पालघर जिल्हा होण्याकरिता सदरिल शोध अभियान प्रभावीपणे राबविण्यात यावा. समाजातील प्रत्येक नागरीकांपर्यंत क्षयरोग व कुष्ठरोगाची जनजागृती करण्यात यावी व एक सुद्धा रुग्ण औषधोपचारापासून वंचित राहू नये असे अव्हान केले
तसेच सदरिल कार्यक्रमासाठी उपस्थीत असलेले पालघर नगरपालिका नगराध्यक्ष डॉ सौ उज्वला काळे यांनी क्षयरोग व कुष्ठरोग बद्दल समाजा मध्ये बरेच गैरसमज आहेत ते दुर करण्याची गरज असून गरिब, गरजू क्षयरुग्णांना व कुष्ठरुग्णांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
पालघर जिल्हामध्ये एकूण २७,८०,७९४ एवढा लोकसंग्ये मध्ये स्व्हेक्षण करण्यात येणार असून संशयीत क्षयरु गण व कुष्ठरुग्ण तपासणीसाठी जिल्हयामध्ये एकूण १९२८ आशा वर्कर व स्वयंसेबकाच्या टिम कार्यरत आहेत. संशयीत क्षयरुगणांची मायक्रोस्कोपी द्वारे युकी तपासणी, CBNAAT तपासणी, एक्सरे तपासणी मोफत करण्यात येणार असून मोहिमे दरम्यान निदान झालेल्या क्षयरुग्णांना औषधोपचारावर आणण्यात येणार आहे. तसेच सर्व संशयीत कुष्ठरुग्णांची तपासणी करण्यात येणार असून विकृती असलेल्या रुग्णांना मोफत औषधोपचार बॅक्स वाथ, इलेक्ट्रीक मसल स्टीमूलेशन है। देण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment