*दिग्गज वार्ताहर* बातम्या
दिनांक :- ३०.१०.२०२०
वार। :- शुक्रवार
● लोकसंख्येनुसारच मिळायला हवं आरक्षण, ऐन निवडणुकीत नितीशकुमारांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य
● गुड न्यूज : देशातील करोनामुक्तांचे प्रमाण वाढले; रुग्ण बरे होण्याचा दर 91 टक्क्यांवर पोहचला
● देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, तिकिटांच्या किमतीवरील मर्यादेला 3 महिन्यांची मुदतवाढ
● 2014 च्या संसद हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानातील दहशतवादविरोधी न्यायालयाने गुरुवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना निर्दोष मुक्त केले
● भाजप नेते नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल; मुख्यमंत्र्याविरोधात टीका करताना अपशब्द वापरल्याचा आरोप
● राज्यात दिवाळीनंतर शाळा सुरु करण्यासाठी चाचपणी; सर्वप्रथम नववी ते बारावीचे वर्ग सुरु होणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती
● 'सत्ता टिकवण्यासाठी तुम्ही सर्वच गुंडाळलं?', राधाकृष्ण विखे पाटलांचा शिवसेनेवर निशाणा भ तर तिसऱ्या क्रमांकावर Jio
● विश्वविजेत्या क्रिस्टियन कोलमनवर दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली, तो टोकियो ऑलिंपिक खेळू शकणार नाही
● बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या आगामी 'लव्ह हॉस्टेल'मध्ये सान्या मल्होत्रा, विक्रांत मेस्सी झळकणार!
No comments:
Post a Comment