*दिग्गज वार्ताहर* बातम्या
दिनांक:- १९.सप्टेंबर २०२०
वार :- शनिवार
● जागतिक मनुष्यबळ विकास निर्देशांकांत भारत 174 देशाच्या यादीत 116 व्या क्रमांकावर; सरकारला या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम करावे लागणार
● पीमसी बँक घोटाळ्यात दिल्लीमध्ये १०० कोटींची संपत्ती जप्त; सक्तवसुली संचालनालयाची (ED) धडक कारवाई
● गरीब विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी सरकारी आणि खासगी शाळांनी मोफत साधने द्या; दिल्ली उच्च न्यायालयाचा शाळांना आदेश
● Paytm पुन्हा एकदा गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध; पेटीएमनेच दिली माहिती
● राज्याला मोठा दिलासा; विक्रमी २२ हजारावर रुग्ण एकाच दिवशी कोरोनामुक्त; राज्यात आजवर एकूण ८ लाख ३४ हजार ४३२ रुग्णांनी कोरोनाची लढाई जिंकली
● उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनने बनवले नवे घातक Hwasong-15 क्षेपणास्त्र; अमेरिकेला उद्ध्वस्त करण्याची क्षमता
● एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाने जयपूरमधून दुबईला जाणाऱ्या प्रवाशाला कोरोनाची लागण; एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानांना दुबईमध्ये 15 दिवसांसाठी बंदी
● सेंट लुइस बुद्धिबळ स्पर्धा : भारताचा हरिकृष्ण पाचव्या स्थानी कायम; अमेरिकेच्या जेफ्री झियाँगला ६६ चालींमध्ये नमवले
● अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरण : अभिनेता सलमान खान, करण जोहरसह ८ सेलिब्रिटींना कोर्टात हजर राहण्याचे आदेश
No comments:
Post a Comment