पालघर पंचायत समिति भ्रष्ट अधिकाऱ्यांना प्रशासन घालतय पाठीशी
पालघर पंचायत समिति भ्रष्ट अधिकाऱ्यांना प्रशासन घालतय पाठीशी कुडन ग्रामपंचायतीत माहिती अधिकाराला केराची टॉपली दोन वर्षापूर्वी पैसे भरून सुद्धा माहिती देण्यास केली टाळाटाळ जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे ग्रामसेवक व विस्तार अधिकारी यांच्या विरोधात फौजदारी कारवाई ची मागणी केल्यावर घाबरून दिली अर्धवट माहिती मोबाईल वॉट्सऐप जमान्यत माहिती अधिकार सुनावनीच्या तारखे नंतर दोन महिन्या नंतर दिले पोस्टाने पत्र
No comments:
Post a Comment