सफाळे ( हिरालाल लोखंडे ) सदर फोटोत असलेली व वर्णन केलेली व्यक्ती एकच असून श्री दिलीप रघुनाथ गोवारी वय वर्षे ४७, धंदा --- राहणार, कोटीम पोस्ट बावडा, तालुका डहाणू जिल्हा पालघर .सफाळे येथे लग्नाकार्यासाठी आला असताना, लग्नांच्या घाई गडबडीत दिनांक १५ मार्च २०२१ रोजी, न सांगता निघून गेला असताना, नातेवाईक मित्र आदि ठिकाणी शोध घेतला असताना मिळुन न आल्यानंतर दिनांक १८ मार्च २०२१ रोजी सफाळे पोलिस स्टेशन ता,जि पालघर येथे मनुष्य मिसींग रजि. नंबर ०५ / २०२१ ने मिसींग केस दाखल करण्यात आली असून त्यांचे वर्णन खालील प्रमाणे
रंग - सावळा, उंची - ५ फूट, अंगावर - सफेद रंगाचा हाफ शर्ट, व काळ्या रंगाची फुल पॅन्ट, पायात - चप्पल, चेहरा - लांबट, डोळे - काळे, केस - काळे, सफेद बारीक - दाढी, भाषा - मराठी बोलतो, मोबाईल नाही, सदर वर्णन केलेली व फोटो असलेली एकच असून कोणासही आढळून आल्यास खालील मोबाईल नंबरवर संपर्क कराला
पोना / शेळके ९९८७३३४८२२
किंवा सफाळे पोलीस स्टेशन नंबर ८६६९६०४०३७
No comments:
Post a Comment