Tuesday, January 12, 2021
निवड सूचीसाठी लोककला व पथनाट्य संस्थांनी 21 जानेवारीपर्यंत अर्ज करावेतजिल्हा माहिती अधिकारी राहुल भालेराव यांचे आवाहन पालघर (प्रतिनिधी)दि. 1 : लोककला व पथनाट्य सादर करणाऱ्या संस्थांची निवड सूची 20 डिसेंबर रोजी संपुष्टात आली आहे. याबाबत नवीन निवड सूची तयार करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील लोककला व पथनाट्य सादर करणाऱ्या संस्थांनी निवड सूचीसाठी जिल्हा माहिती कार्यालय, दुर्गा केशव बिल्डिंग ,नवली रेल्वे फाटका जवळ पालघर पुर्व 401404 पालघर येथे 21 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी राहूल भालेराव यांनी केले आहे.निवड सूचीसाठी dgipr.maharashtra.gov.in व www.maharashtra.gov.in या संकेतस्थळा बरोबरच जिल्हा माहिती कार्यालय, पालघर येथे अर्ज उपलब्ध आहेत. तरी इच्छुक संस्थांनी निवड सूचीसाठीचे अर्ज 21 जानेवारी 2021 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन ही प्र. जिल्हा माहिती अधिकारी राहूल भालेराव यांनी केले आहे.0000000
Subscribe to:
Post Comments (Atom)
ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द
* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द* पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...
-
*नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी माैजे ऊसर येथील जागा हस्तांतरित* *नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी पालकमंत्री कु.अादिती तटकरेंच...
-
वाहतूक नियंत्रण अधिसूचना यांना करण्यात येत आहे. पालघर :-ज्याअर्थी उपोद्घातातील अ.क्र.१ वर अंतर्भुत असलेल्या पत्रान्वये पालघर पोलीस ठाण्याचे ...
-
*स्व. हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कुंदन भाऊ संख्ये यांनी आयोजित केलेल्या रक्तदान...
No comments:
Post a Comment