Wednesday, October 14, 2020
दि. 14 ऑक्टोबर 2020 मच्छिमारांनी समुद्रांत जावू नये, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
दि. 14 ऑक्टोबर 2020
मच्छिमारांनी समुद्रांत जावू नये, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पालघर(प्रतिनिधी) दि. 14 :- दिनांक 14/10/2020 रोजी भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविलेली आहे. तसेच समुद्र मोठ्या प्रमाणात खवळलेला असेल त्यामुळे दिनांक 16/10/2020 पासून पुढील 3 दिवस मच्छिमारांनी समुद्रांत जावू नये असा इशारा दिला आहे. त्याचबरोबर जे मच्छिमार समुद्रामध्ये आहेत त्यांनी दिनांक 15/10/2020 पर्यंत बंदरामध्ये सुरक्षित ठिकाणी यावे असा इशारा दिलेला आहे. तरी, पालघर जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांनी या कालावधीत समुद्रात जावू नये असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पालघर यांनी केले आहे.
**********
Subscribe to:
Post Comments (Atom)
ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द
* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द* पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...
-
*नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी माैजे ऊसर येथील जागा हस्तांतरित* *नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी पालकमंत्री कु.अादिती तटकरेंच...
-
वाहतूक नियंत्रण अधिसूचना यांना करण्यात येत आहे. पालघर :-ज्याअर्थी उपोद्घातातील अ.क्र.१ वर अंतर्भुत असलेल्या पत्रान्वये पालघर पोलीस ठाण्याचे ...
-
*स्व. हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कुंदन भाऊ संख्ये यांनी आयोजित केलेल्या रक्तदान...
No comments:
Post a Comment