सफाळे -- दिनांक २७ जानेवारी रोजी रस्ता सुरक्षा अभियान - २०२१ अनुषंगाने राजगुरू हरेश्वर महादेव पंडीत विद्यालय सफाळे पुर्व ता, जी, पालघर येथील १० वीत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थी यांना विद्यालयात जाऊन सफाळे पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी श्री संदीप कहाळे यांच्या मार्गदर्शन खाली पोलिस उपनिरीक्षक श्री पंकज पाटील यांनी रस्ता सुरक्षा अभियान - २०२१ अनुषंगाने वाहतुकीचे नियम विद्यार्थीना समजवून सांगितले, अल्पवयीन मुलांनी वाहणे चालवू नये, चालविल्यास काय घडते, मुलांनी कायदा मोडल्यानंतर त्यांना शिक्षा होणार, पण जास्तीत जास्त शिक्षा पालकांना होते, कारण वाहन नियमावलीत तशी तरतुद आहे, तरी लहान मुलांनी वाहन चालवू नका . ट्राफिक अंमलदार पोलिस नाईक श्री संदीप नांगरे, पोलिस काॅ. श्री राजेंद्र घुगे, महिला पोलिस अंमलदार भुरकूट मॅडम आदि व्यासपीठावर विराजमान होते.विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. मेघा वर्तक मॅडम,तसेच इतर शिक्षकांनीही रस्ता सुरक्षा हा विषय कार्यक्रम आपल्या जीवनाशी निगडित असल्याने कार्यक्रमात आपली उपस्थिती दर्शवली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द
* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द* पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...
-
*नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी माैजे ऊसर येथील जागा हस्तांतरित* *नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी पालकमंत्री कु.अादिती तटकरेंच...
-
वाहतूक नियंत्रण अधिसूचना यांना करण्यात येत आहे. पालघर :-ज्याअर्थी उपोद्घातातील अ.क्र.१ वर अंतर्भुत असलेल्या पत्रान्वये पालघर पोलीस ठाण्याचे ...
-
*स्व. हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कुंदन भाऊ संख्ये यांनी आयोजित केलेल्या रक्तदान...
No comments:
Post a Comment