सागावे ग्रामपंचायत मध्ये तीन सदस्य बिनविरोध.
सागावे/पालघर
सागावे ग्रामपंचयेत मधील तीन सदस्य बिनविरोध
निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार पालघर जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून त्यामध्ये पालघर तालुक्यातील सागावे ग्रामपंचायतआहे. ती बिनविरोध व्हावी यासाठी ग्रामस्थांचे गावपातळीवर शर्तींचे प्रयत्न चालू आहेत. तर तीन सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. एकूण सात सदस्यांची ग्रामपंचायत संख्या असल्याने चार जागेसाठी निवडणूक होण्याचे चिन्ह दिसत असून त्याही विनविरोध व्हाव्यात यासाठी सागावे ग्रामस्थ सर्वेतो परी प्रयत्न करीत आहेत,
No comments:
Post a Comment