Tuesday, January 12, 2021

जिल्हा परिषदे मार्फत माझी वसुंधरा हरित शपथ तसेच राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी*

*जिल्हा परिषदे मार्फत माझी वसुंधरा हरित शपथ तसेच राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी*
 
 *जिल्हा परिषदे मार्फत माझी वसुंधरा हरित शपथ तसेच राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

पालघर जिल्हा परिषदे मार्फत आज पंचायत समिती सभागृह येथे माझी वसुंधरा हरित शपथ घेण्यात आली. माझी  वसुंधरा अभियाना अंतर्गत पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी  संबंधित पंच तत्वावर आधारित पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने “ आम्ही या वर्षी प्रती कर्मचारी / पदाधिकारी किमान ५ झाडे लावू आणि त्यांचे  संरक्षण करू बनी आजूबाजूच्या वातावरणाला  हरित करण्याची  जबाबदारी सामायिक करू. अशी शपथ घेण्यात आली. तसेच राजमाता जिजाऊ  व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. जि. प. अध्यक्ष भारती कामडी , जि. प. उपाध्यक्ष निलेश सांबरे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अति. मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा) संघरत्ना खिल्लारे, , उप मुख्य कार्यकारी अधिकारी  (पंचायत) टी.ओ.चव्हाण  गट  विकास अधिकारी चन्द्रशेखर जगताप व  इतर  अधिकारी  व  कर्मचारी उपस्थित होते.


पालघर(प्रतिनिधी)पालघर जिल्हा परिषदे मार्फत आज पंचायत समिती सभागृह येथे माझी वसुंधरा हरित शपथ घेण्यात आली. माझी  वसुंधरा अभियाना अंतर्गत पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी  संबंधित पंच तत्वावर आधारित पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने “ आम्ही या वर्षी प्रती कर्मचारी / पदाधिकारी किमान ५ झाडे लावू आणि त्यांचे  संरक्षण करू बनी आजूबाजूच्या वातावरणाला  हरित करण्याची  जबाबदारी सामायिक करू. अशी शपथ घेण्यात आली. तसेच राजमाता जिजाऊ  व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. जि. प. अध्यक्ष भारती कामडी , जि. प. उपाध्यक्ष निलेश सांबरे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अति. मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा) संघरत्ना खिल्लारे, , उप मुख्य कार्यकारी अधिकारी  (पंचायत) टी.ओ.चव्हाण  गट  विकास अधिकारी चन्द्रशेखर जगताप व  इतर  अधिकारी  व  कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...