Sunday, August 1, 2021

रायगड मधील "शिवराज्य ब्रिगेड" संघटने तर्फे महाड येथील दुर्घटना ग्रस्त जनतेला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.

रायगड मधील "शिवराज्य ब्रिगेड" संघटने तर्फे  महाड येथील दुर्घटना ग्रस्त जनतेला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.


अलिबाग (प्रतिनिधी)रायगड मधील "शिवराज्य ब्रिगेड" संघटने तर्फे  महाड येथील दुर्घटना ग्रस्त जनतेला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप तांदूळ, गहू पीठ, तेल, डाळ,कपड्याचे साबण, अंगाचे साबण, गोडेतेल, बिस्कीट, फरसाण, जेवणाच्या डिश, ग्लास, सॅनिटरी नॅपकिन पॅक, पाणी बॉक्स ,कपडे-लहान मुलामुलींचे मोठ्यांचे,साड्या,चादर, इत्यादी वस्तू रायगड जिल्हा अध्यक्ष जगदिश घरत यांच्या नेतृत्वाखाली वाटप करण्यात आले.
उपस्थित-शिवराज्य ब्रिगेड महासचिव शैलेश चव्हाण, प्रदेश संघटक, संतोष मुळम, प्रदेश सरचिटणीस निलेश पाटिल,महिला प्रदेश अध्यक्ष सरोजताई डाकी ,रायगड जिल्हा अध्यक्ष जगदिश घरत,रायगड जिल्हा महिला अध्यक्षा प्रतिक्षा राऊत,अलिबाग तालुका अध्यक्ष सचिन मयेकर,साक्षी चव्हाण, महेंद्र पाटिल आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment