*स्व. हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कुंदन भाऊ संख्ये यांनी आयोजित केलेल्या रक्तदान सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित राहिलेल्या म.रा.म.वी. महामंडळ अध्यक्षा सौ. ज्योती ताई ठाकरे, शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख श्री. राजेश भाई शहा, जिल्हा परिषद गटनेते श्री. जयेंद्र दुबळा यांच्या समवेत उपस्थित राहण्याचा योग आला.अतिशय नियोजनबध्द व उदंड प्रतिसाद लाभलेला हा रक्तदान सोहळा.दुपारपर्यंत 192 बॉटल रक्त्त जमा झाालं
No comments:
Post a Comment