*पालकमंत्री दादाजी भुसे*
*दि.25 व 26 रोजी पालघर जिल्हा दौऱ्यावर*
पालघर , (प्रतिनिधी)दि. 24: मंत्री कृषी,माजी सैनिक कल्याण तथा पालकमंत्री दादाजी भुसे पालघर जिल्हा. हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार दि. 25 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 वा शासकीय निवासस्थान येथून शासकीय मोटारीने वसई जि.पालघरकडे येथे प्रयाण सकाळी 10 वाजता वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामांचा आढावा
बैठक स्थळ :- वसई विरार महानगरपालिका
11 ते 12 यावेळेत बस आगार खातीवली जि पालघर पाहणी, श्वान निर्जबीकरण केंद्र. पाहणी नवघर,मणिपूर पाहणी, म.न.पा. नवीन प्रशासकीय इमारत व क्रीडा संकुलांची पाहणी.
दुपारी 12 वाजता वसई येथून शासकीय मोटारीने पालघरकडे प्रयाण
बैठकीचे स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय पालघर ,दुपारी 2.00 वाजता जिल्हा नियोजन समितीची बैठक, जिल्हा वार्षिक योजना , अनुसुचित जाती, उपायोजना ) आढावा बैठक, डोंगरी विकास आढावा ,जल-जीवन मिशन आराखडा बैठक त्यानंतर
जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे
शासकीय विश्रामगृह पालघर कडे प्रयाण आगमन व मुक्काम.
मंगळवार दि. 26 जानेवारी 2021 रोजी सकाळी 9.15 भारतीय प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण पालकमंत्री महोदयांच्या हस्ते व मुख्य शासकीय कार्यक्रमास उपस्थिती सोईनुसार मुंबई कडे प्रयाण .
*****************
No comments:
Post a Comment