Monday, August 2, 2021

श्रमजीवी संघटने तर्फे शिहिद जागर अभियानाला सुरुवात.

श्रमजीवी संघटने तर्फे शिहिद जागर अभियानाला सुरुवात.
        

डहाणू (प्रतिनिधी) 1ऑगस्ट 2021 डहाणू तालुक्यातील कार्यकर्त्यांनी डहाणू तालुका अध्यक्ष हरिचंद्र भाऊ उंबरकर यांच्या मार्गदर्शनाने वेत्ती वरोती या कातकरी पाडा पासून शहीद जागर दिन अभियानाला लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी स्मरण करून सुरुवात केली तेथील 70 ते 75 घरांचा तिथे संघटनेकडून सर्वे करत असताना खरोखरच कातकरी बांधवांकडे आजही 2021 ला भारत स्वातंत्र्याला 75 वर्ष होऊन सुद्धा मूलभूत सुविधा मिळालेल्या  दिसल्या नाही आजही त्यांना कोणते योजना मिळाल्या दिसल्या नाही त्यांच्या घरात तांदूळ, डाळ ,तेल ,मसाला, हळद ,कांदा, बटाटा ,अशा जीवनावश्यक वस्तू दिवसा पुरतील की नाही अशा अवस्थेत निदर्शनास आल्या खरंच श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आदरणीय विवेक भाऊ पंडित यांनी सर्व जिल्ह्यातील तालुक्यातील  कार्यकर्त्यांना  सर्व कातकरी समाज व गरिबातील गरीब व्यक्तीचा सर्वे करण्याची कल्पना देण्यात आली व आठ दिवसाचअभियान राबविण्यात सुरुवात झाले तेथे अभियानाला पालघर जिल्हा अध्यक्ष सुरेश भाऊ रेंजड उपाध्यक्ष रामभाऊ रोज यांनी रात्रीच्या वस्तीला येऊन मार्गदर्शन केले .

No comments:

Post a Comment