संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच (आशा)अंगणवाडी सेविकांनी पतसंस्था मर्यादित चे फित कापून व दिप प्रज्वलित करून उद्घाटन केले . मा.श्री दादासाहेब भुसे पालकमंत्री,सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. श्री एकनाथ शिंदे,
पालघर (प्रतिनिधी) पालघर येथील पाचबट्टी जवळ धनानी कॉमप्लेक्स मधील २ मजल्यावर महीला नागरी पतसंस्था कार्यालय स्थापन करण्यात आले .ह्या कार्यालयाचे उद्घाटन मा.पालकमंत्री श्री दादासाहेब भुसे व मा.सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री एकनाथ शिंदे . मा.खासदार श्री राजन विचारे, मा.आमदार श्री रवींद्र फाटक , मा. डॉ.श्री विश्वास वळवी या सर्वांच्या उपस्थित पालघर अंगणवाडी सेविका , आशावर्कर्स मदतनीस व पतसंस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा सौ श्वेता संजय देसले ह्या संस्थेचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या संस्थेच्या संचालिका माऊली पूजा पाटील,संचालिका माऊली विजया म्हात्रे,संचालिका माऊली सविता (सावी) , माऊली रुचिता पाटील, तसेच अंगणवाडी सेविका , आशावर्कर्स ,मदतनीस व पत संस्थेतील ईतर महिला .माऊली संचालिका ज्योती पाटील,माऊली कल्पना आघाव,माऊली मेघा पाटील,माऊली मिताली राऊत,माऊली पल्लवी संखे,माऊली निता पाटील,तसेच ईतर महिला व सर्व सभासद वर्ग उपस्थित होते.ह्या सर्वांच्या सोबत उद्घाटन सोहळा दिमागात संपन्न झाला.
No comments:
Post a Comment