Tuesday, June 1, 2021

कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी जी यांच्याविरोधात सोशल मीडियावर बनावट बातम्या पसरवल्याबद्दल भाजपा आयटी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी.

 (प्रतिनिधी)कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी जी यांच्याविरोधात सोशल मीडियावर बनावट बातम्या पसरवल्याबद्दल भजपा आयटी सेलच्या तीन कार्यकर्त्यांविरूद्ध , चाट सत्यम ठाकूर ह्यांनी एसपी कार्यालय पालघर आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे अधिकृतपणे तक्रार नोंदविली आहे.
 या कामगारांनी लोकांमधील जातीय सलोखा बिघडवण्यासाठी आणि द्वेष पसरवण्यासाठी  ट्विटर, फेसबुक, व्हाटसप व  इतर सोशल मीडिया वर बनावट छायाचित्र प्रसिद्ध केले आहेत यासाठी
ह्यांना अटक व्हावी ही मागणी.

नाव.  1. रेणुका जेन मुख्य आरोपी

No comments:

Post a Comment