Monday, February 8, 2021

ग्रामपंचायत वेढी -मांर्जूली ग्रामविकासभवन उद्घाटन सोहळा संपन्न

ग्रामपंचायत वेढी -मांर्जूली 
ग्रामविकासभवन उद्घाटन सोहळा संपन्न 
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) ग्रामपंचायत इमारत दुरस्ती - नविन बांधकाम या साठी जिल्हा परिषद पालघर " जनसूविधा " योजना अंर्तगत सन २०१७ -- २०१८ , प्रशासकीय निधी रक्कम रूपये १२,६४०००/-₹ अक्षरी बारा लाख चौसष्ट हजार रूपये मिळालेल्या निधीमधून गृप ग्रामपंचायत वेढी मांर्जुली ता,जि पालघर यानी ग्रामविकास भवन ( इमारत ) उभारली असून दिनांक ७ फेब्रुवारी २०२१ रोजी श्री वसंतभाई चव्हाण शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख, सौ भारती कामडी जिल्हा परिषद अध्यक्षा, यांच्या हस्ते व मान्यवर सौ रंजना म्हसकर - घोलप पालघर जि. परिषद सदस्य, सौ सरिता सुतार पालघर जि. परिषद सदस्य, सौ उषा पाटील सरपंच ग्रा. पं. वेढी मांर्जूली, उपसरपंच अनंत जाधव ग्रा. पं. वेढी मांर्जूली, शिवसेना विभाग प्रमुख व ग्रामपंचायत वेढी मांर्जूली सदस्य नचिकेत पाटील, भाविका पाटील, सागर सुतार, सौ आशा तिवाड, सौ वैभवी पाटील, सौ प्रणिती भोईर, मनस्वी शेलार ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच सभासद ग्रामस्थ समक्ष सोहळा पार पडला 
--------------------------------------यत समिती सदस्य श्री तुकाराम देवजी सुमडा ( शिवसेना ) राहणार कांद्रेभुरे ता. जि. पालघर यांची प्रकृती बरी नसल्याचे ग्रा, पं. वेढी मांर्जूली कार्यक्रमासाठी आलेले प्रमुख पाहुणे श्री वसंतभाई चव्हाण, सौ भारती कामडी व सर्व मान्यवर समजताच त्यानी कांद्रेभुरे गावात जाऊन सरपंच श्री जगदीश पाटील याच्या  सह सुमडा याच्या घरी जाऊन त्याची भेट घेऊन प्रकृती बद्दल विचारले, आपण एकटे नाहीत आम्ही सर्व आपल्या बरोबरच आहे 
 असताना सुमडा यांना व सरपंचयांना जो आनंद झाला त्याचे वर्णन करता येणार नाही

No comments:

Post a Comment