कपासे रेल्वे पूला जवळील रस्ता पावसाने पूर्णपणे ओला झाला होता व शेजारीच सुरू असलेल्या नवीन रेल्वे पुलाच्या कामासाठी वापरण्यात आलेल्या ट्रकचा चिखल रस्त्यावर पसरल्याने तो निसरडा झाला होता. 5 ते 6 गाड्या त्यामुळे घसरून पडल्या. अधिक कुणाला दुखापत होऊ नये म्हणून सर्पमित्र टीमने व जय भवानी कॅट्रक्शन वॉटर सप्लाय यांनी पाण्याची मदत करून त्या भागातील संपूर्ण रस्ता धुण्याचे काम संपन्न केले आहे. त्याबद्दल त्या सर्व टीमचे मनःपूर्वक आभार.
No comments:
Post a Comment