पालघर (प्रतिनिधी)पालघर मध्ये आज जनता पार्टी महिला मोर्चा पालघर जिल्हा या ठिकाणी महिला सुरक्षित नाहीत या संदर्भात आक्रोश आंदोलन करण्यात आले.यावेळी भाजपा महिला अध्यक्ष सौ ज्योती ताई भोये सरचिटणीस मा रंजना ताई संखे सौ लक्ष्मी देवी हजारी सरचिटणीस.सौ.गिताजली सावे अर्चना पाटील .म प्रदेश सदस्य चंदा ताई दुबे महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यां तसेच भाजपा पालघर जिल्हा अध्यक्ष मा.श्री. नंदकुमार पाटील साहेब .संघठण सरचिटणीस मा.श्री संतोषजी जनाठे सरचिटणीस मा.सुजितजी पाटील पालघर शहर अध्यक्ष मा.श्री. अरुणजी माने बोईसर मंडळ अध्यक्ष श्री. जितेंद्र संखे युवा मोर्चा अध्यक्ष समीरजी पाटील अनेक पुरुष पदाधिकारी व कार्यकर्त्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment