Thursday, October 1, 2020

मा खासदार श्री राजेंद्रजी गावित साहेब ह्याच्या हस्ते नवली फाटका वरील उड्डाण पुलाचे भूमीपासून सपन्न

 मा खासदार श्री राजेंद्रजी गावित साहेब ह्याच्या हस्ते नवली फाटका वरील उड्डाण पुलाचे भूमीपासून सपन्न


पालघर(प्रतिनिधी) १/१०/२०२० - गेली अनेक वर्षे नवली येथे रेल्वेचे  रेव्हल क्रॉसिंग क्र ४६ अ अस्तित्वात आहे ,त्या रेल्वे फाटका  मुळे  पालघर मधील जनतेला रेल्वे गाड्या पास होईपर्यंत रेल्वे फाटकाच्या दोन्ही बाजूला थांबावे लागत होते .


म्हणून आज गुरुवार दिनांक १/१०/२०२० रोजी पालघर जिल्ह्यातील व तालुक्यातील पालघर नवली वेवुर रस्ता कि मी ०/४०० वर विरार सुरत रेल्वे मार्गावर कि मी ९०/५०० लेव्हल क्रॉसिंग क्र ४६ अ एवजी उड्डाण पुलाचे  बांधकामज्याचा आर्धा खर्च महाराष्ट्र शासन व अर्धा खर्च रेल्वे करणार आहे अशा कामाचा शुभारंभ झाला .

त्या प्रसंगी खासदार श्री गावित साहेब आमदार श्रीनिवास वनगा साहेब  जिल्हा प्रमुख श्री राजेश भाई शहा जि प अध्यक्ष व उपाध्यक्ष सभापती नगरसेवक  पक्षाचे पदाधीकारी व मान्यवर उपस्थित होते .

हे काम रेल्वे सुरक्षा बांधकामे राज्यपातळीवरील योजने अंतर्गत होत आहे .

ह्या रेल्वे पुलाची लांबी ११४. ०४ मीटर - दुपदरी  असेल व त्याला सर्वीस रोड ही आहे .

ह्याचा खर्च रु १८२६०००००/- (रुपये आठरा कोटी सविस लाख ) व हे काम एका वर्षात पुरे होणार आहे असे एकुण वैतरणा ते डहाणु घोलवड पर्यंत ९ उड्डाण पुल बांधण्यात येणार आहेत अशी माहीती खासदार श्री राजेद्र गावित साहेब ह्यानी दिली ,तसेच केद्रीय मंत्री मा श्री नितीन गडकरी ह्याना भेटुन दातीवरे -  विरार ,सातपाटी मुरबा ,मुरबे - खारेकुरण ,नवापुर - दांडी ह्या पुलानसाठी प्रयत्न चालु आहेत .



No comments:

Post a Comment