दिग्गज वार्ताहार
नुसता माहितगार व जाणकार नव्हे, तर दिग्गज....
▼
Tuesday, September 1, 2020
माजी नगराध्यक्ष माजी शिवसेना जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे कोरोना मुक्त
पालघर चे माजी नगराध्यक्ष शिवसेना माजी जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे कोरोना मुक्त झाले आहेत. दोनदा त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव आली होती 14 दिवसांच्या उपचार नंतर टेस्ट निगेटिव्ह आली. त्यांनी सगळ्यांना काळजी घेण्याचे आव्हान केले आहे
No comments:
Post a Comment