माणगाव :(जगधिश घरत) दिग्गज वार्ताहर
ग्रामस्थांच्या सहकार्यातून कोरोना विषाणूचा समर्थपणे सामना करीत त्याचे उच्चाटन निश्चित होईल, असा विश्वास पालकमंत्री आदिती तटकरे यांनी शनिवार १९ सप्टेंबर रोजी माणगाव येथे व्यक्त केला. पालकमंत्र्यांनी काही घरांना भेटी देऊन कोरोनाविषयी जनजागृती केली. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ऑक्सिजन व तापमान तपासणी करून मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
यावेळी प्रांताधिकारी प्रशाली जाधव दिघावकर, तहसीलदार प्रियंका आयरे कांबळे, नायब तहसीलदार बी. वाय. भावड, माजी सभापती संगिता बक्कम, नगराध्यक्षा योगिता चव्हाण, माजी नगराध्यक्ष आनंदशेठ यादव, उपनगराध्यक्ष दिलीप जाधव, स्वच्छता व आरोग्य सभापती रत्नाकर उभारे, जिल्हा राष्ट्रवादी उपाध्यक्ष रवींद्र मोरे, शहर राष्ट्रवादी अध्यक्ष महामूद धुंदवारे, सुमित काळे, मुख्याधिकारी राहुल इंगले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रदिप वैद्यकीय अधिकारी, आरोम अधिकारी, कर्मचारी उपस्थि
No comments:
Post a Comment