भिवंडी (प्रतिनिधी)शेलार बोरपाडा पंचायत समिती उपविभाग मनसे अध्यक्ष पदी अक्षय विक्रम जाधव यांची निवड भिवंडी - महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिवंडी ग्रामीण च्या शेलार बोरपाडा गटासाठी उपविभाग अध्यक्ष पदी अक्षय जाधव यांची निवड मनसेचे संतोष साळवी यांनी निवडीचे पत्र अक्षय याना देऊन त्यांना काम करण्याची संधी दिल्याने या पंचायत समिती गटात मनसेने आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न केल्याने मनसे गटात आनंदाचे वातावरण पसरले असून येत्या काळात हा गट मनसे मय होईल असा विश्वास अक्षय जाधव यांनी व्यक्त केला यावेळी मनसेचे गिरीश देव यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
Congratulations bhai ♥️
ReplyDeleteCongratulations bhai❤️✨
ReplyDeleteसर्वांचे मनापासून धन्यवाद
ReplyDeleteअभिनंदन अक्षय सर
ReplyDeleteAbhinandan Sir...Jai Manse
ReplyDelete