Wednesday, August 11, 2021

बोईसर एमआयडीसी मधील कमल फेब्रिकस प्रा. लि.क 12 मध्ये "बहुजन कामगार युनियन " चा झेंडा लागला

बोईसर एमआयडीसी मधील कमल फेब्रिकस प्रा. लि.क 12 मध्ये "बहुजन कामगार युनियन " चा झेंडा लागला

 पालघर (प्रतिनिधी) पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर एमआयडीसी ही आशियाखडतील तिसऱ्या क्रमांकावर आहे.याठिकाणी  बऱ्याच ठिकाणाहून कामगार ह्या ठिकाणी कामाला येत असतात .अनेक ठिकाणी कामगार कंपनी तर्फे तर काही ठिकाणी कंत्राटी कामगार काम करीत असतात .पण कामगार ह्यांना न्याय मिळावा त्यांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी बोईसर मधील बहुजन कामगार युनियन चे अध्यक्ष सुरेश शांताराम जाधव यांनी ह्या एमआयडीसी मधील कामगारांना न्याय मिळायला पाहिजे हयासाठी त्यांनी आज कमल फेब्रिक्स प्रा. लि.K 12 ह्या कंपनीत आपली युनियन लावण्यात आली आहे.युनियन मधील राजेंद्र करोतीया,धीरज शर्मा, मुक्तार खान,सतीश लोखंडे,गामा यादव,राजकमल वर्मा,प्रीतम जाधव, फिर्धोश सूरर्ती,ह्यांच्या सह अनेक कामगार उपस्थित होते.

1 comment: